घाटघर उचंदन प्रकल्पग्रस्तांचे भिंतीवरच ठिय्या आंदोलन नुकसान भरपाईची मागणी; जलाशयात पाणी अडविण्यास केला विरोध
नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील घाटघर येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी आपल्या प्रलंबित विविध मागण्यासांठी घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प जलाशयाच्या भिंतीवरच ठिय्या आंदोलन
Read more









