पद्मावती हिरोमध्ये भव्य लोन आणि एक्सचेंज महोत्सव
नायक, वृत्तसेवा, संगमनेर
हिरो मोटो कॉर्पच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त शहरातील ज्ञानमाता विद्यालय जवळ असलेल्या ‘पद्मावती हिरो’ दालनात भव्य लोन आणि एक्सचेंज महोत्सव ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित केला आहे. यानिमित्त खास आकर्षक योजनाही ग्राहकांसाठी आणल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा फायदा उठवावा असे आवाहन दालनाचे संचालक सुमित मणियार यांनी केले आहे.
वाहन उद्योगातील अग्रगण्य हिरो कंपनीने बीएस६ मधील एफ आय तंत्रज्ञानयुक्त दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर ८ ऑगस्टपर्यंत दुचाकी बुकिंग आणि डिलिव्हरीवर कॅश बोनस अशा खास योजनाही आणल्या आहेत. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी ९ ऑगस्ट रोजी आपली आवडती हिरो गाडी खरेदी करून हिरोच्या वर्धापन दिन योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी तत्काळ कर्ज पुरवठा केला जात आहे. तसेच ग्राहकांनी घारगाव, आश्वि, कोतूळ, राजूर, साकूर याठिकाणी या सेवा उपलब्ध राहतील. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी ‘हिरो सेल्स अँड एक्सचेंज’ या योजनेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन पद्मावती हिरोतर्फे संचालक सुमित मणियार यांनी केले आहे.
अभूतपूर्व ऑफर…
सर्व हिरो स्कूटर व Xtreme 160 वर ५ हजार रुपयांचा कॅश बेनिफिट आणि सर्व दुचाकींवर २ हजार रुपयांचा कॅश बेनिफिट फक्त उद्यासाठी (ता.९) आहे. तर आजच संपर्क (९६०७९०९७४२) करा आणि आपली आवडती हिरो दुचाकी घरी घेऊन जा.