पर्जन्य झंझावाताचा महिना सुरू होवूनही पाणलोटाला पावसाची प्रतीक्षा! जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांमध्ये शिल्लक आहे अवघा तेहतीस टक्के पाणीसाठा..
नायक वृत्तसेवा, अकोले जिल्ह्यात मान्सूनचे वेळेवर आगमन होवूनही धरणांची पोटं खपाटीला जात आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत लाभक्षेत्रातील काही भागात समाधानकारक
Read more

