संगमनेर तालुक्याच्या ‘पठारभागात’ कोविड संक्रमणाचा उद्रेक! एकट्या साकुरमध्ये एकाच दिवशी बत्तीस रुग्ण; तालुक्यातील एकोणपन्नास गावांतील सव्वाशे बाधित..
नायक वृत्तसेवा, संगमनेर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जवळपास परतीच्या मार्गाला लागलेली कोविड संक्रमणाची दुसरी लाट तालुक्यातील काही नागरिकांच्या हलगर्जीपणासह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे
Read more