‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचे ‘ओघळ’ संगमनेर शहर पोलिस ठाण्यापर्यंत..! फेसबुक वरुन ओळख काढीत शेतकऱ्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी; ‘त्याच’ मुन्नीसह चौघांवर संगमनेरात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु..
नायक वृत्तसेवा, संगमनेर अकोल्यातीलच एका सद्गृहस्थाला प्रेम जालात फसवून दोन लाख रुपयांना गंडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्याच’ मुन्नी (बदललेले नाव) विरोधात
Read more


