वन्यजीवांची तस्करी करणार्या चौघांना चार दिवसांची वनकोठडी! पकडण्यात आलेल्या चौघा आरोपींमध्ये दोघे संगमनेर तालुक्यातील साकुरचे रहिवासी
नायक वृत्तसेवा, संगमनेर दोनच दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पठारभागात पुण्याच्या वनविभागाने कारवाई करीत दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी करणार्या तिघांना अटक केली होती.
Read more






