अकोले तालुक्यात सरासरी 81 टक्के मतदान; तर घोडसरवाडीची निवडणूक रद्द उंचखडक बुद्रुक व ढोकरी येथे शाब्दिक बाचाबाची; आता सोमवारच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा
नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.15) सरासरी 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उंचखडक बुद्रुक व ढोकरी
Read more

