वांबोरी चारीच्या प्रश्नावर जलसंपदा मंत्र्यांचे उचित कार्यवाहीचे आदेश मुंबई येथे जलसंपदाच्या उच्चस्तरीय बैठक; राज्यमंत्री तनपुरेही उपस्थित

नायक वृत्तसेवा, राहुरी अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरण प्रकल्पावरील वांबोरी पाईप चारीच्या टप्पा दोनच्या प्रस्तावास मान्यता मिळावी, वांबोरी चारीसाठी खडांबे येथे

Read more

पठारभागात सोयाबीनचा पेरा वाढला; मात्र वरुणराजाने चिंता वाढवली गेल्या आठ दिवसांपासून पाठ फिरविल्याने हंगाम वाया जाण्याची शेतकर्‍यांना भीती

नायक वृत्तसेवा, घारगाव निसर्गाच्या सान्निध्यात असूनही कायमच दुष्काळ सोसणार्‍या संगमनेर तालुक्याच्या पठारभागात गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा वाढला

Read more

जायकवाडीच्या पाण्यासाठी ‘मै हूँ ना’; जलसंधारण मंत्र्यांचा लाभधारकांना विश्वास सोनई येथील आमराई विश्रामगृहात शेतकरी व पाटबंधारे अधिकार्‍यांची बैठक

नायक वृत्तसेवा, नेवासा जायकवाडी बॅक वॉटर पट्ट्यातील शेतीच्या पाण्यासाठी अधिकार्‍यांकडून मोठी अडवणूक होत असली, तरी या भागातील शेतकर्‍यांच्या हितासाठी यापुढे

Read more

मंगळापूरमध्ये दूध उत्पादकांचे अनोखे आंदोलन; गाढवाला पुष्पहार घालून दूध पाजले गायीच्या दुधाला 35 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपयांचा दर देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे गायीच्या दुधाला 35 रुपये व म्हशीच्या

Read more

प्रवरासंगम येथे दगडाला दुधाचा अभिषेक; स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन दूध मूल्य आयोगाची स्थापना करा आणि हिशोबा समाजापुढे मांडा ः डॉ. ढगे

नायक वृत्तसेवा, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे व भक्ती जगधने यांच्या हस्ते दगडाला दुधाचा

Read more

यूटेकच्या दारात शेतकर्‍यांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न उसाचे पेमेंट थकवल्याने शेतकरी संतप्त; प्रशासनाची उडाली धावपळ

नायक वृत्तसेवा, नेवासा संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील यूटेक शुगर या खासगी कारखान्याने पेमेंट थकवल्याने नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांनी कारखान्याच्या सरव्यवस्थापक

Read more

शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना विमा कंपन्यांनी पुसली तोंडाला पाने! पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले

नायक वृत्तसेवा, शेवगाव मागील वर्षी खरीप पिकांसाठी विमा भरलेल्या तालुक्यातील 44 हजार 261 शेतकर्‍यांपैकी अवघ्या 532 शेतकर्‍यांनाच विमा मंजूर करून

Read more

पठार भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत! जलस्त्रोतही अद्याप कोरडेठाकच; हंगाम वाया जाण्याची भीती

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला असूनही कायमच दुष्काळाच्या झळा बसतात. गेल्या वर्षी खरीप हंगाम अक्षरशः

Read more

शनिवारी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या ओसंडणार! जोर नाही पण संततधार सुरु; मुळा व निळवंडे धरणाचीही क्षमतेच्या दिशेने आगेकूच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर आठवडाभरापासून धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे. मात्र घाटमाथ्यावर सुरु असलेली आषाढसरींची संततधार कायम असल्याने मुळा,

Read more

वनहक्क जमीनधारक शेतकर्‍यांचा स्वातंत्र्य दिनी उपोषणाचा इशारा! जिल्हा बँकेकडून पोटखराबा क्षेत्राला पीक कर्ज देण्यास अडवणूक

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर सातबारा उतार्‍यावर पोटखराबा क्षेत्र नमूद असल्याने व ही मोजणी 1830 च्या दरम्यान झालेली आहे. तसेच वनहक्क जमिनी

Read more