एकाच बेडवर तीन पिके काढण्याचा करिष्मा! खांडगाव येथील तरुण शेतकरी संदीप गुंजाळ यांचा प्रयोग
नायक वृत्तसेवा, अकोले प्रवरामाईमुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावे सुजलाफ-सुफलाम झाले आहेत. ऊस आणि भाजीपाला पिकांनी येथील शेतकर्यांची आर्थिक क्रांती झाली
Read more








