दुग्धजन्य पदार्थ आयाती हालचालींचा किसान सभेकडून निषेध एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करण्याची केली मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या या कृतीचा दूध उत्पादकांवर अत्यंत विपरीत परिणाम

Read more

शेतकर्‍यांची कांदा विक्रीसाठी लगबग सुरू अनुदान कालावधी महिनाभर वाढविण्याची होतेय मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर सरकारने 31 मार्च अखेर बाजार समितीत विक्रीसाठी येणार्‍या कांद्याला साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल इतके अनुदान घोषित केलेले असल्याने

Read more

मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक! सरकारचा निर्णय; किसान सभेच्या पाठपुराव्याला आले यश

नायक वृत्तसेवा, अकोले दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणार्‍या सदोष मिल्कोमीटर व वजन काट्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची मोठी लूटमार केली

Read more

महाराजस्व अभियानातून शिवार रस्त्यांचे स्वप्न झाले साकार सावरगाव तळचे पोलीस पाटील गोरक्ष नेहेंनी घेतला पुढाकार

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे महसूल विभागाच्या महत्वाकांक्षी महाराजस्व अभियानातून शेतकर्‍यांचे आपल्या शेती व घरापर्यंत पोहचण्याचे स्वप्न अखेर

Read more

कांदा उत्पादकांना दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान 500 रुपये द्या! आमदार बाळासाहेब थोरात; कृषीमंत्र्यांच्या विधानाचाही केला निषेध

नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसाने शेतातील उभे पीक वाया गेले आहे. सोयबीन, कापूस, तूर, हरभरा,

Read more

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा मोर्चा नाशिक येथून असंख्य शेतकर्‍यांच्या सहभागाने मुंबईच्या दिशेने रवाना

नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या काही दिवसांपासून शेतकरी सतत संकटात सापडत आहे. मात्र, सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष होत आहे. याबरोबरच इतर मागण्यांकडेही

Read more

केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस ः डॉ. नवले अर्थसंकल्पातून शेतकर्‍यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका

नायक वृत्तसेवा, अकोले शेतकरी जे मागत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि शेतकर्‍यांनी जे कधीच मागितलं नव्हते ते शेतकर्‍यांना देऊन आम्ही

Read more

आधी कांद्याने रडवलं आणि आता अवकाळीने फसवलं! शेतकर्‍यांची अवस्था बिकट; संगमनेर तालुक्यात ऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पडक्या बाजारभावाने आधीच मेटाकुटीला आलेल्या बळीराजावर गेल्या दोन दिवसांपासून घोंगावणार्‍या अस्मानी संकटाने रडण्याची वेळ आली आहे. ऐन

Read more

शेतकर्‍यांसाठी मदतीचे धोरण त्वरीत जाहीर करा ः थोरात विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरातांनी सरकारला धरले धारेवर

नायक वृत्तसेवा, संगमनेर सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत असून सोयाबीन, कापूस, भाजीपाला उत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. ज्या ज्या

Read more

कांदाप्रश्नी किसान सभेचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल किमान 600 रुपये अनुदानाची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले कांद्याचे विक्रीदर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला 2200 ते 2600 रुपये

Read more