आमदार सत्यजीत तांबेंचं ‘मिशन कमळ’ की केवळ सदिच्छा? पालिका विजयाचा गुलाल मुंबईत उधळला; नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, तर तांबेंची तावडेंशी बंद खोलीत चर्चा..!

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गुढ’ बनून राहिलेले नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे राजकीय विमान

Read more