सरळ रेल्वेमार्गासाठी आता सिन्नरच्या उद्योजकांचा पुढाकार! ‘जीएमआरटी’ला तांत्रिक पर्याय शोधा; ‘सिमा’ असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर प्रस्तावित रेल्वेमार्गात अचानक बदल करुन तो शिर्डीमार्गे वळविण्याच्या रेल्वेमंत्रालयाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करीत सिन्नरच्या इंडस्ट्रियल अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स
Read more
