ओळख पटली मात्र मुद्देमालासह आरोपी ‘गायब’च! संगमनेरचे तेलडेपो फोडी प्रकरण; चोरट्यांची पोलिसांना हुलकावणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर चक्क चारचाकी टेम्पोसह येवून अख्खं गोदामच लुटून नेण्याच्या संगमनेरच्या तेलडेपो फोडी प्रकरणात पोलिसांचे हात अद्यापही रिकामेच आहेत.

Read more