शौचास जाण्याच्या कारणावरुन विवाहितेचा खून! संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना; बापासह मुलगा आणि सून गजाआड..
नायक वृत्तसेवा, संगमनेर मालकीहक्काच्या शेतात शौचास गेल्याच्या रागातून विवाहितेला शिवीगाळ करण्याचा प्रकार घडल्यानंतर त्याचा जाब विचारणार्या तिच्या कुटुंबावर तिघांनी चाकूहल्ला
Read more