संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे जोरदार स्वागत तळेगाव दिघे येथे फटाक्यांची आतषबाजी ; देहभान विसरून हरिनामाचा गजर
नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी देहभान विसरून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्याचे संगमनेर तालुक्यातील
Read more





