… आणि जिल्हा न्यायाधीशांना पाहताच जुगार्यांनी ठोकली धूम! घुलेवाडी जि. प. शाळेतील प्रकार; बीडीओ, तहसीलदार, शिक्षणाधिकार्यांसमोर घडला प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणासंदर्भात दाखल याचिका निकाली काढण्याच्या प्रक्रियेत औरंगाबाद उच्च न्यायालयाने तालुकास्तरावर समित्यांची स्थापना केली आहे.
Read more



