माजी नगरसेवक नितीन अभंग यांच्यासह चौघांवर अॅट्रॉसिटी! ‘सेलिब्रेशन’मध्ये झालेले वाद अंगलट; पीडित तरुणीच्या पुरवणी जवाबावरुन कारवाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या सोमवारी (ता.९) अकोले रस्त्यावरील हॉटेल ‘सेलिब्रेशन’मध्ये झालेली हाणामारी आणि त्यानंतर चौघांवर दाखल झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा प्रकार
Read more



