राजकीय रंगात न्हाऊन निघालेले ‘दिवे’ उजळले! संगमनेरच्या महामार्गावर लखलखाट; दोन्हींकडून रंगली पुन्हा जुगलबंदी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणासह
Read more


