पंतप्रधानांच्या शिर्डी दौर्यातून विखेंचे राजकीय महत्त्व वाढणार! आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा चेहरा; दौरा ‘खास’ ठरवण्यासाठी बैठकांचे सत्र..
नायक वृत्तसेवा, संगमनेर येत्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यात येणार आहेत. यापूर्वी शिर्डीतील गंगागिर महाराजांच्या सप्ताहासाठी ते आले होते,
Read more


