पठारावरील कुरकुटवाडीच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू! पोलिसांना घातपाताचा संशय; मात्र बिबट्याने हल्ला केल्याचा भावाचा दावा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पडवीत झोपलेल्या दोघा भावांमधील एकावर मध्यरात्रीच्या अंधारात बिबट्याने झडप घातली आणि त्यात २२ वर्षीय तरुणाचा बळी गेला.
Read more


