दिवाळीच्या खरेदीसाठी आता संगमनेरात ‘फुलझडी’ खरेदी मेळा! इनरव्हील व रोटरी क्लबचा उपक्रम; सणासाठी लागणार्या सर्व वस्तू एकाच छताखाली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील फॅशन मॉल्स व बाजारपेठा सज्ज होत असतांना त्याची झलक आता संगमनेरातही बघायला मिळणार
Read more


