अहमदनगरमधील घटनेची संगमनेरच्या प्रशासनाने दखल घेण्याची गरज! संगमनेरकरांचा जीव गुदमरला; शहराच्या चौफेर हातगाड्या आणि अतिक्रमणांचा विळखा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या शुक्रवारी अहमदनगरच्या कापड बाजारातील अतिक्रमणधारकांनी तेथील एका दुकानदारावरच चाकू हल्ला करुन दोघांना जखमी केले. त्यातून या

Read more

राहुरीचा पूर्वभाग अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित तातडीने भरपाई न दिल्यास आंदोलनाचा दिला इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी 2022 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्व मंडलातील गावांना तडाखा बसला आहे. मात्र, दोन मंडल

Read more

अक्षय्यतृतीयेच्या दिनी सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळा! मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम; पंचवीस जोडपी होणार विवाहबद्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर येत्या शनिवारी 22 एप्रिल रोजी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

Read more

संगमनेर पोलीस उपविभागात सहा महिन्यांपासून प्रभारी राज! गुन्हेगारीचा स्तर वाढला; गुन्ह्यांचे तपासच लागत नसल्याचा परिणाम

नायक वृत्तसेवा, संगमनेर जिल्ह्यातील संवेदनशील समजल्या जाणार्‍या संगमनेर उपविभागाला सहा महिने उलटूनही अद्याप उपविभागीय पोलीस अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे संगमनेर

Read more

वांबोरी येथील शेतकर्‍याचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू कांदा झाकून घराकडे परतताना अचानक कोसळली वीज

नायक वृत्तसेवा, राहुरी अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेला अवकाळी काही थांबण्याचे नाव घेईना. या अवकाळी पावसाचा फटका शेतीमालासोबतच आता

Read more

संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांची बदली! कोविड संक्रमण व गणेश विसर्जनाचे पथदर्शी काम; नूतन तहसीलदारांची अद्याप प्रतीक्षा

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविड संक्रमणाच्या कारणास्तव गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्यांना अखेर चालू वर्षी मुहूर्त

Read more

समशेरपूरचे वैद्यकीय अधिकारी चक्क रांगत आले कर्तव्यावर! संतापजनक प्रकार; अपघातात जखमी झालेला तरुण उपचाराविना अर्धातास पडून

नायक वृत्तसेवा, संगमनेर सर्वसामान्य माणसांना सुलभ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद व शासनाच्या माध्यमातून गावपातळीवर ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य

Read more

एकाच समाजाचे राज्य निर्माण करणारी वक्तव्ये दुर्दैवी : आ. थोरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर देशातील चातुवर्ण व्यवस्थेविरुद्ध सर्वप्रथम गौतम बुद्धांनी लढा दिला असून समतेचा तोच विचार पुढे नेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी

Read more

मुर्शतपूरमध्ये अवकाळी पावसाने उडाली दाणादाण मारुती मंदिराचे पत्रे उडाले तर झाडाची फांदी पडून एक मुलगी जखमी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूरमध्ये गुरुवारी (ता.14) रात्री वादळी वार्‍यासह पाऊस झाला. मंडपी परिसरात असलेल्या मारुती मंदिरावरील पूर्ण पत्र्याचे शेड

Read more

डोळासणे शिवारात ट्रॅक्टर व पिकअपचा भीषण अपघात! ट्रॅक्टरचालक जागीच ठार तर तीन विद्यार्थी जखमी; घारगाव पोलिसांचा कामचुकारपणाही उघड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर नूतनीकरणानंतरही प्रवाशांसाठी ‘मृत्युघंटा’च ठरत असलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने आज आणखी एकाचा बळी घेतला. गुरुवारी (ता.13) सकाळी आठच्या

Read more