शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी; घटनेची जबाबदारी निश्चित होणं आवश्यक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा बळी गेला तर असंख्य नागरिक आजारी पडले
Read more