तक्रारीनंतर अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर छापेमारी! संगमनेरच्या उत्पादन शुल्क अधिकार्यांची बदली करा; दारूबंदी आंदोलनाची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील अवैध दारूच्या तक्रारींची दखल थेट गृहमंत्री, उत्पादन शुल्क आयुक्तांनी घेऊन नाशिक उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त
Read more


