आजपासून जिल्ह्यातील बाजारपेठा दोन तास अधिक वेळेपर्यंत सुरु राहणार! उद्याने, ग्रंथालये यासह आठवडे बाजार व जनावरांचे बाजार भरवण्यासही सशर्त परवानगी
नायक वृत्तसेवा, संगमनेर ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत हळुहळु टाळेबंदीचे निकष बाजूला सारुन राज्य शासनाने वेगवेगळे उपक्रम सुरु ठेवण्यास परवानगी दिली
Read more







