पोलीस बंदोबस्ताशिवाय जायकवाडीला पाणी नाही? जलसंपदाला आरक्षण आंदोलनाचा धसका; मराठवाड्याविरोधात संघर्षाचीही भीती..
नायक वृत्तसेवा, संगमनेर १५ ऑक्टोबर रोजी गोदावरी उर्ध्व भागातील धरणांमधील पाणी पातळीनुसार जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी नगर व
Read more









