पावसाने उघडीप दिल्याने पठारभागातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या! शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या; तर मशागतीची सर्व कामे पूर्ण

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागात पावसाने उघडीप दिल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून कोविडचे संकट सुरू

Read more

दूध दरवाढीसाठी 17 जूनला राज्यभर तहसील कार्यालयांवर मोर्चा भारतीय किसान सभेचे हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे शेतकर्‍यांना आवाहन

नायक वृत्तसेवा, अकोले लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध संघांनी दुधाचे भाव पाडल्याचा आरोप करीत दूध उत्पादकांनी आंदोलन पुकारले आहे. यासाठी 17

Read more

महसूल मंत्री थोरातांकडून निळवंडे डाव्या कालव्याची पाहणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आवश्यक सूचना

नायक वृत्तसेवा, संगमनेर दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत गती दिली आहे.

Read more

सुखद् वार्ता! मुळा खोऱ्यातील आंबीत धरण पहिल्याच पावसात ओसंडले..! मुळा व प्रवरा खोऱ्यात सर्वत्र मान्सूनचे धुमधडाक्यात शुभागमन..

नायक वृत्तसेवा, अकोले कोविड संक्रमणाच्या वलयातून हळूहळू बाहेर पडणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याला मान्सूनच्या पहिल्याच पावसाने सुखद वार्ता दिली आहे. गेल्या चोवीस

Read more

पिंपळगाव देप्यामध्ये चौघांकडून दोघांना बेदम मारहाण

नायक वृत्तसेवा, घारगाव ‘शेतात ट्रॅक्टर का घातला’ असे विचारले असता त्याचा राग अनावर झाल्याने चौघांनी दोघांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण

Read more

संगमनेर तालुका पोलिसांनी गाय चोरट्याच्या आवळल्या मुसक्या पेमगिरी येथील घटना; पिकअपसह साठ हजार रुपयांची गाय ताब्यात

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील पशुपालक विनायक मधुकर बछिडे यांची सात दिवसांपूर्वी गोठ्यातून गाय चोरीला गेली होती. त्यानंतर तालुका

Read more

देशी गायीच्या दुधातून गोपालकांनी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी ः गडाख महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तीन दिवस ऑनलाईन देशी गोपालन प्रशिक्षण

नायक वृत्तसेवा, राहुरी सध्या अनेक गोपालक देशी गायी पालनकडे वळताना दिसत आहे. कारण देशी गायीची रोगप्रतिकार क्षमता उत्तम असते. दुधाची

Read more

पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे ः देशमुख

नायक वृत्तसेवा, संगमनेर जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय असून यापुढील भावी पिढ्या व सजीव सृष्टीच्या संरक्षणासाठी

Read more

दूध कंपन्यांचे ऑडिट करून दूध उत्पादकांची लूट वसूल करा! दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले लॉकडाऊनचा गैरफायदा घेत खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रतिलिटर 10 ते 18

Read more

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 205 लाभार्थी अपात्र देवळाली प्रवरा येथील प्रकार; लाभ घेतलेली रक्कम परत करण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 205 अपात्र खातेदारांकडे असलेल्या सुमारे 17 लाख रुपये रक्कमेची

Read more