भंडारदरा धरणातून सात हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडला! पावसाचा जोर वाढला; धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यास सुरुवात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या शुक्रवारपासून धरणांच्या पाणलोटात काहीशी उसंत घेणार्‍या पावसाला मागील 24 तासांत पुन्हा एकदा जोर चढला आहे. त्यामुळे

Read more

सावरगाव पाट येथे येतेय कास पठाराची अनुभूती! प्रयोगशील शेतकरी संदीप नेहेंनी फुलविला शेवंतीचा मळा..

महेश पगारे, अकोले अकोले तालुक्यातील सावरगाव पाट येथील प्रयोगशील युवा शेतकरी संदीप नेहे यांनी शेवंतीसह झेंडूचा मळा फुलविला आहे. शेवंतीच्या

Read more

समन्यायी पाणी वाटपाच्या कचाट्यातून यंदा झाली सुटका! पावसाची सर्वत्र उघडीप; मात्र जायकवाडी जलाशय भरण्याच्या मार्गावर

नायक वृत्तसेवा, संगमनेर शेपटाकडील महाकाय जायकवाडी जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचल्याने डोक्यावरील धरणांमधून आता अतिरीक्त पाणी सोडण्याच्या नियमातून यंदा

Read more

अवघ्या दोन आठवड्याच्या पावसाने उघडली सांडव्याची दारं! भंडारदर्‍याची पाणीपातळी नियंत्रणास सुरुवात; जुलैच्या अखेरीसच दोन्ही धरणं होणार तुडूंब..

नायक वृत्तसेवा, अकोले गेल्या दोन आठवड्यांपासून धरणांच्या पाणलोटात सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याची चिंता दूर सारतांना अवघी स्थितीच पालटवली आहे. सुरुवातीला

Read more

तीन तालुक्यांना वरदान ठरलेला आढळा प्रकल्प ओसंडला! पाणलोटात पावसाचे धुमशान सुरुच; दोन दिवसांत म्हाळुंगी नदीही वाहती होणार?

नायक वृत्तसेवा, अकोले अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टर जमीनीसाठी वरदान ठरलेला आढळा मध्यमप्रकल्प अखेर आज पहाटे

Read more

चोवीस तासांत पाच धरणांमध्ये पावणेदोन टीएमसी पाणी! पाणलोटात संततधार कायम; आढळा धरण शुक्रवारी होणार ओव्हर फ्लो

नायक वृत्तसेवा, संगमनेर अकोले तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटात थैमान घालणार्‍या पावसाचा जोर मंगळवारी काहीसा ओसरला होता, मात्र ही स्थिती फारकाळ

Read more

पाणलोटासह लाभक्षेत्राला चिंब करीत पावसाचा जोर ओसरला! वाकी, शिरपुंजे, कोथळे, सांगवी व पाडोशी लघु प्रकल्प तुडूंब; सर्वच धरणांत पाण्याची आवक

नायक वृत्तसेवा, अकोले मागील 72 तासांपासून जिल्ह्यातील बहुतेक सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

Read more

भंडारदर्‍याच्या पाणलोटात सलग दुसर्‍या दिवशीही पावसाचा झंझावात! घाटघरमध्ये साडेसात इंच पाऊस; आदिवासी पट्ट्यात भात लागवडीची लगबग

नायक वृत्तसेवा, अकोले संपूर्ण जून महिना प्रतीक्षा करायला लावणार्‍या मान्सूनने गेल्या आठच दिवसांत धरणांच्या पाणलोटातील नूर पालटला आहे. एकीकडे मुळा

Read more

पठारभागातील शेतकर्‍यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा ऊन-सावलीच्या खेळामुळे दुबार पेरणीची शेतकर्‍यांना भीती

नायक वृत्तसेवा, घारगाव जुलै महिना सुरू झाला असूनही पावसाने दडी मारल्याने संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. विहिरींनी तळ

Read more

पाचेगाव परिसरातील शेतकरी पाऊस नसल्याने चिंताग्रस्त पीक उगविण्यासाठी तुषार सिंचनाचा करताहेत वापर

नायक वृत्तसेवा, नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात जवळपास सर्व शेतकर्‍यांच्या खरीपातील पेरण्या झाल्या आहेत. परंतु, आता पावसाचा या भागात मोठा खंड

Read more