संगमनेर नगरपालिकेने उभा केला तीन दिवसांत तात्पुरता पूल! प्रवराकाठच्या रहिवाशांची समस्या; पक्क्या पुलासाठी मात्र मोठी प्रतीक्षा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकार्याच्या ‘शहाणपणा’मुळे साईमंदिराकडे जाणारा पूल पंधरवड्यापूर्वी एका बाजूने खचला होता. त्यामुळे प्रवराकाठावरील मोठ्या
Read more







