एकता चौकातील ‘व्हिडिओ’ ठरतोय नागरी दहशतीचे कारण! बिबट्याची दुचाकीवर झेप; वनविभागाने दुर्घटनेपूर्वीच लक्ष देण्याची गरज..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत तालुक्याच्या विविध भागात बिबट्याच्या हल्ल्यात मानवी जीव जाण्याच्या एकामागून एक घटना समोर आल्या
Read more