संगमनेर वीज कंपनीच्या अंधाधूंद कारभाराने संताप! वारंवार वीज पुरवठ्यात व्यत्यय; वार्याची झुळूकही सहन होईना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागातील खंडित वीजपुरवठ्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. कोणतीही पूर्वसूचना नसताना
Read more
