आठव्या फेरीअखेर बाळासाहेब थोरात आठ हजार मतांनी पिछाडीवर! खताळ यांची थोरात यांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी; गुंजाळवाडी व राजापूरचा मोठा धक्का..
नायक वृत्तसेवा, संगमनेर पोस्टल मतदानापासून संगमनेर विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरु झालेली लढत अत्यंत रोमांचक परिस्थितीकडे जात
Read more