महायुतीच्या अमोल खताळ यांचा संगमनेर मतदार संघात ऐतिहासिक विजय! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव; चार दशकांचा बुरुज ढासळला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व
Read more




