उलमा बोर्डच्या पत्राने केला महाविकास आघाडीचा घात! ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा ठरला निर्णायक; लोकसभेपेक्षा दहा टक्के मतं घटली..
श्याम तिवारी, संगमनेर कोणत्याही प्रमुख मुद्द्यांशिवाय पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनाचे स्वप्नं धुळीस मिळवले. आघाडीच्या दारुण पराभवाला
Read more
