आरोग्याचे महत्त्व बालपणापासूनच कळणे आवश्यक ः डॉ. थोरात विद्याभवनमधील चिमुकल्यांशी डॉ. जयश्री थोरातांनी साधला संवाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर आरोग्याचे महत्त्व बालपणापासूनच कळले पाहिजे. सुदृढ, निरोगी बालकाबरोबर बुद्धिमत्तेने विकसित विद्यार्थी घडवण्यावर विद्याभवन शाळेने
Read more








