छत्रपतींच्या स्मारकाबाबत काँग्रेस शहराध्यक्षांचा खोटारडेपणा! जावेद जहागिरदार यांची टीका; आमदार सत्यजीत तांबे यांनीच उघडे पाडल्याचाही घणाघात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर हजारो संगमनेरकरांच्या अस्मितेचा मुद्दा असलेल्या संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन पुन्हा एकदा राजकारण तापण्यास सुरुवात झाली
Read more



