आयुक्तांसह जिल्हाधिकार्यांना मिळणार फॉर्च्युनर वाहन महसूल मंत्र्यांच्या सूचनेला मुख्यमंत्र्यांनी दर्शविला हिरवा कंदील
नायक वृत्तसेवा, राहाता महसूल विभागातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या अधिकार्यांनाच चांगले दर्जाचे वाहन नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना फॉर्च्युनर वाहन
Read more


