वाळू टंचाईच्या काळात गाढवं आणि रिक्षांना आले सोन्याचे भाव! दरांमध्ये पाचपटीने वाढ; सांभाळ टाळण्यासाठी महसूलसह पोलिसांचेही सोयीस्कर दुर्लक्ष
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या कित्येक वर्षांपासून दिवसरात्र सुरु असलेला बेसुमार वाळूउपसा मोठ्या प्रमाणात नियंत्रित करण्यात महसूल विभागाला यश आल्याचे दिसत
Read more