वीज कंपनीच्या ‘कसाब’ने दाबून ठेवले तब्बल पाचशे नवे मीटर! विखे साहेब तुमच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय?; भ्रष्टाचारासाठी सामान्यांची पिळवणूक..
श्याम तिवारी, संगमनेर सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणार्या संगमनेरच्या वीज वितरण कंपनीतील अनागोंदी, मनमानी आणि भ्रष्टाचारी कारभारावर बुधवारी दैनिक नायकने जळजळीत
Read more




