डॉक्टर अरुण इथापे यांच्यावर पोक्सोसह ॲट्रोसिटीतंर्गत गुन्हा दाखल! सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता; शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात उडाली एकच खळबळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात वेगळा दबदबा असलेल्या डॉ.अरुण इथापे यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) व अनुसूचित जाती-जमाती
Read more
