ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरुन अंभोर्‍यात दोन गटात राडा! थोरात व विखे गटाची एकमेकांवर फ्रि स्टाईल; दोन्ही बाजूच्या तीस जणांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या महिनाभरापासून राज्यासह संगमनेर तालुक्यात उडालेला गावगाड्याच्या निवडणुकांचा धुरळा मंगळवारी मतमोजणी प्रक्रिये सोबत खाली बसल्याचे वाटत असतांना

Read more