पालिकेच्या नगर अभियंत्यासह बांधकाम विभागावर कारवाई करा! चार महिन्यात रस्त्याची वाट लागली; दहा वर्षांपूर्वी दंड झालेल्या ठेकेदाराला पोसण्याचा प्रकार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर अंदाधुंद कारभार सुरु असलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातून आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी
Read more





