देवळाली प्रवरात महावितरण अधिकार्यांना चार तास कोंडले आठ दिवसांपासून बंद असलेली रोहित्रे सुरू करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सोमवारी (ता.24) सक्तीच्या वीजबिल वसुलीविरुद्ध संतप्त शेतकर्यांनी महावितरणच्या कार्यालयाला आतून कुलूप ठोकले. तब्बल
Read more









