आदिवासी आमदारांच्या घरावर मोर्चे काढून काळे झेंडे लावण्याचे आंदोलन राजूर येथून सुरूवात; विविध प्रश्नांसाठी आदिवासी समाज झाला आक्रमक
नायक वृत्तसेवा, अकोले एककीडे मराठा, ओबीसी, मागासवर्गीय यांचा आरक्षणासाठी लढा सुरू असताना आता आदिवासी समाजही आपल्या प्रश्नांसाठी आक्रमक झाला आहे.
Read more
