तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींसाठी माध्यान्नापर्यंत 34 टक्के मतदान! कर्तव्यावरील अठराशे कर्मचार्‍यांना निवडणुक अधिकार्‍यांनी वाटले तिळगुळ!

नायक वृत्तसेवा, संगमनेर लोकशाहीत ‘गावची विधानसभा’ असणार्‍या ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठीच्या मतदानास आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यातील एकूण 94

Read more