आठच दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत साडेतीनशेहून अधिक रुग्णांची भर! शहरासह तालुक्यातील बाधितांच्या संख्येत आजही 30 रुग्णांची भर
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दिवसोंदिवस उग्ररुप धारण करीत आहे. शहरातील नायकवाडपुरा भागातून
Read more






