तालुक्याने ओलांडले कोविड बाधितांचे चोविसावे शतक! संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही विक्रमी रुग्णांची भर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यावर घोंगावणारे कोविडचे संक्रमण दिवसागणिक अधिक गहिरे होत चालले आहे. दररोज एकमेकांशी स्पर्धा करणारी वाढती रुग्णसंख्या
Read more