संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे चौदावे शतक! शहर व तालुक्यात मिळून आजही आढळले तब्बल छत्तीस रुग्ण
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यात सुरू असलेले कोविड विषाणूंचे संक्रमण कायम असून आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत छत्तीस रुग्णांची भर पडली आहे.
Read more