संगमनेर तालुका पोहोचला सोळाव्या शतकाच्या उंबऱ्यात! तालुक्याच्या बाधित संख्येत आजही पडली 42 रुग्णांची भर!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यात मोठ्या संख्येने कोविड रुग्ण सापडण्याची श्रृंखला अद्यापही कायम असून दररोजच्या हलत्या कोविड रुग्ण फलकामुळे बाधितांच्या संख्येने
Read more