माळी चिंचोरा येथे पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न पाईपलाईनवरून बैलगाडी घातल्याचा संशय; नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, नेवासा पाईपलाईनवरून बैलगाडी घातल्याच्या संशयावरून भावासह पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा
Read more



